CSR निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विकास कामांची छायाचित्रे व थोडक्यात माहिती.
CSR निधीतून 6 नवीन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गुणवत्ता वाढली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा प्रणाली बसवून 24x7 वीज सुविधा उपलब्ध करण्यात आली.
अंगणवाडी केंद्रांमध्ये फर्निचर, खेळणी व पोषण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा CSR फंडातून करण्यात आली.